Categories
Uncategorized

कॅपिलरी ॲक्शनचा जुगाड 🧐🤔😇

त्यादिवशी घरातील फ्रिजच्या फ्रिजरमध्ये बराच बर्फ जमा झाल्याचे त्याला डिफ्रॉस्ट करावे लागेल असे दिसले. दरवेळी डिफॉस्ट केल्यावर येणारी अडचण म्हणजे बर्फ वितळल्याने तयार झालेले पाणी फ्रीजच्या मागे दिलेल्या बॉक्समध्ये जमा होते , पण फ्रिजरमधला बर्फ जास्त असेल तर त्याचे पाणी त्या बॉक्सच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त असते आणि मग काही वेळाने तो बॉक्स ओव्हरफ्लो होऊन पाणी […]

Categories
Uncategorized

Journey from known to unknown

आवाज आपल्यापर्यंत कसा पोहोचतो ?🤔आम्ही मुलांसोबत चर्चा करताना कशा पद्धतीने ती चर्चा पुढे नेतो याचा तुम्हालाही अनुभव येण्यासाठी एक घटना तुमच्या सोबत शेअर करावीशी वाटते .त्या दिवशी सकाळी स्पीकरवर गाणे🎵 लावले होते. थोड्या वेळाने अभंग आला ( अभंग आमचा ६ वर्षांचा मुलगा आहे) आणि तो म्हणाला की, मला खालच्या मजल्यावर पण गाणे ऐकू येत होते. […]

Categories
Uncategorized

 जुन्या कावळ्याची नवीन गोष्ट

    तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आपण लहानपणापासून अनेकदा ऐकली असेल आणि आता आपल्या लहान मुलांनाही सांगत असू. पण ही गोष्ट ऐकून कधी आपल्याला प्रश्न पडतात का?कदाचित मुलांना असे काही प्रश्न पडत देखील असतील. जसे की खरंच असं होऊ शकतं का? दगड टाकल्यावर पाणी पूर्णपणे वर येऊ शकेल का? दगड टाकल्यावर पाणी वर का येत असेल? पाणी […]

Categories
Uncategorized

Blooming Flowers

फुलांसोबत उमलणारी मुले शिकणे हे फक्त मेंदूमध्ये माहितीचा साठा करण्यासाठी नाही तर विचार करायला शिकण्यासाठी, प्रश्न पडण्यासाठी व त्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी असायला हवं असं वाटतं. जसं काम सुरू केलं तेव्हापासून या गोष्टी शिकत आहोत आणि त्याप्रमाणे मुलांसोबत काम करण्याचा प्रयत्न देखील करत आहोत. परंतु सुट्ट्यांमध्ये सायलीने घेतलेल्या कार्यशाळेमुळे त्यात अधिक स्पष्टता आली व मुलांसोबत […]

Categories
Uncategorized

From water to rain

पाण्या पावसाचा अभ्यास मागच्या दोन आठवड्यापासून विज्ञान घरातील मुलं पाणी व पावसाचा अभ्यास करण्यात दंग आहेत.सुरुवातीला मुलांनी स्वतः ला दिवसभरात किती पाणी लागते याचा अंदाज काढला आणि नंतर प्रत्यक्षात पाणी मोजून किती पाणी लागते याचा टेबल बनवला. तसच पूर्ण कुटुंबाला एका दिवसात किती पाणी लागते हे पण काढले. नंतर प्रत्यक्षात ग्राम पंचायत मध्ये जाऊन गावाची […]

Categories
Uncategorized

summer camp

🍁गंमत जंमत शिबिर🍁 वार्षिक परीक्षा संपली की दरवर्षी आपण प्रत्येक शाळेत एक दिवसीय उन्हाळी शिबिर घ्यायचो. पण यावर्षी मुला मुलींना वेगळा अनुभव देण्याचे ठरवले. विज्ञानघर आणि ज्या शाळांमध्ये विज्ञानवेध उपक्रम सुरू आहे अशा शाळेतील मुलं मुली ज्यांचा वर्षभर सत्रांमध्ये सहभाग चांगला होता, उपस्थिती चांगली होती अशा ६ वी ते १० वीच्या निवडक ५० मुलामुलींचे दोन […]